ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांसाठी कमीत कमी कालावधीचे CAD/CAM चे प्रशिक्षण आपल्या शहरातील सुप्रसिद्ध अशा "इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी" या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये 1 जुलै 2023 पासून सुरू होत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दहावी पास व वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सदरील अभ्यासक्रम हा मोफत शिकविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन माहिती घ्यावी व प्रवेश निश्चित करावा.
अभ्यासक्रमाची माहिती खालील प्रमाणे,
👉🏻 CAD/CAM Designer
      प्रशिक्षण कालावधी - 60 दिवस
      शैक्षणिक पात्रता :-  10 वी पास 
      वय पात्रता : 18 ते 35 वर्ष

विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे आवश्यक असलेले कागदपत्रे श्री. शशांक मेखे सर (+919860923540) यांच्याकडे जमा करावीत.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :-
👉🏻 शाळा सोडल्याचा दाखलाL.C (Xerox)
👉🏻 10th किंवा 12th Marksheet (Xerox)
👉🏻 आधार कार्ड (Original)
👉🏻बैक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो (Xerox)
👉🏻 पासपोर्ट फोटो 2

👉🏻 संपर्कासाठीचा  पत्ता :- इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक कॉलेज कन्नड, औरंगाबाद - 431103
 98609 23540, 90755 41606