इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस या पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये डिप्लोमा इन रेडिओ इमेजिंग टेक्नॉलॉजी(DRIT), एम एल टी(MLT) आणि X-Ray Technician अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी 12 वी आर्ट कॉमर्स किंवा सायन्स उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा.
सदरील अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते तसेच MLT सारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमातून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी स्वतःची पॅथॉलॉजिकल लॅब चालू करू शकतात.
0 Comments