मोफत मोफत मोफत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) शहरामधील सुपरिचित आणि सुप्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये General Duty Assistant (GDA) हे 150 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा .
सदरील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध संधी :
1) आरोग्य विभागात सेवा करण्याची संधी .
2) नर्सिंग सहाय्यक म्हणून अनुभव प्राप्त केल्यानंतर पर्यवेक्षक किंवा व्यवस्थापक म्हणून नोकरी करू शकतात .
या अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश पात्रता खालीलप्रमाणे आहे ;
1) शैक्षणिक पात्रता : कमीत कमी १० वी पास
२) वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
३) आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड ,
२ पासपोर्ट साईज फोटो ,
१० वी किंवा १२ वी चे मार्क मेमोची झेरॉक्स
प्रशिक्षणासाठीचा पत्ता : गजानन हॉस्पिटल आणि क्रिटीकल केअर सेंटर , सारंग सोसायटी ,
प्लॉट क्र. ८ , गजानन मंदिर चौक , डॉमिनोज पिज्झा च्या शेजारी ,
Axis Bank समोर , गारखेडा
औरंगाबाद - 431001
संपर्कासाठी मोबाईल क्र. : 90755 41606

0 Comments