आपले शहर मेडिकल हब बनते आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रांमध्ये पॅरामेडिकल चे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर वाव आहे . तरी लवकरात लवकर निर्णय घ्या !


खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
👉Diploma in Radio Imaging Technology (DRIT)
Duration 2 Years
Certification NSDC

👉Medical Lab Technology (MLT)
Duration 2 Years
Certification NSDC


👉X-Ray Technician
Duration 1 Year
Certification PMTS


I H S मध्ये प्रवेश का घ्यावा?
👉ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून प्रशिक्षणाची संधी
👉ओरिजिनल कागदपत्र लागत नसल्याने झेरॉक्स कागदपत्रांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येते
👉 सुलभ हप्त्याने फीस भरण्याची सुविधा
👉 अभ्यासक्रम यशस्वी रित्या पुर्ण झाल्यानंतर तसेच हमखास नोकरी(नियम व अटी लागू)
👉 ठराविक कालावधीनंतर विद्यार्थ्यांना कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रात्यक्षिक करण्याची संधी.
👉 मर्यादित विद्यार्थी संख्या


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा  
काळाची पावले ओळखा, वैद्यकीय आणि  पॕरामेडिकल क्षेत्रात आपली ओळख बनवा
जास्तीत जास्त होतकरु विद्यार्थ्यांपर्यंत हि माहिती पोहोचती करा.


चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा
 सर्व प्रवेश प्रक्रिया  online आहे, Registration करुन आपली जागा निश्चित करा. 


अधिक माहिती साठी Whats App करा 
90755 41606



चौकशी फॉर्म भरण्यासाठी खालील Link वर Click करुन Submit करा.  
https://surveyheart.com/form/6001a7d7e539944f17379ac8


कौशल्याधिष्ठीत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तसेच Update राहण्यासाठी खालील वेब लिंक ला भेट द्या व फॉलो करा
https://instituteofhealthsciencesabd.blogspot.com/?m=1


Join our Telegram Channel
https://t.me/ihsaurangabad


Institute of Health Sciences (I H S), Paramedical Institute