प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या नंद्राबाद ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे प्लंबर जनरल या अभ्यासक्रमासाठी एक महिना कालावधीच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू झालेले आहेत.
सदरील अभ्यासक्रम हा निवासी असून जेवण आणि राहण्याची मोफत व्यवस्था आहे .
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची तसेच स्वयंरोजगाराची संधी .
प्रशिक्षण निवासी असल्याकारणाने मर्यादित प्रवेश क्षमता आहे.
तरी इच्छुकांनी आजच आपला प्रवेश निशीच करावा.
आवश्यक कागदपत्रे : ८ वी किंवा ८वि पुढे शिक्षण झालेले असल्यास ते मार्क मेमो ,आधार कार्ड , टी.सी. ,२ फोटो
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे
नोंदणी तसेच इतर चौकशी साठी 950 330 1947 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सदरील शैक्षणिक माहिती बेरोजगार तसेच होतकरू युवकांसाठी उपयुक्त असून आपापल्या ओळखीच्या आप्तस्वकीयांना याबाबत जागरूक करा आणि जास्तीत जास्त युवकांपर्यंत हि माहिती पोहोचावा.

1 Comments
9146698912
ReplyDelete